आई नावातच संपूर्ण ब्रह्मांड…
सोहळा मातृत्वाचा.. मायेचा आई म्हणजे सहवास, आई म्हणजे नाव, गाव, आई म्हणजे आयुष्याची शिदोरी… इतर वेळी आई हा विषय आपण आपल्या सर्वसामान्य जगण्यात इतका गृहित धरलेला असतो की, त्याची वेगळी अशी दखलही आपल्याला घ्यावी वाटत नाही. अर्थात हे निरिक्षण सर्वांनाच लागू पडते असे नाही. आपल्या आईने आपल्यासाठी केलेल्या त्यागाची, कष्टाची, नि:स्वार्थी प्रेमाची आपण आपल्या उभ्या …