आरक्षण समाजाला अनुकूल की प्रतिकूल
राज्यघटनेच्या काही भागात सर्वांना रोजगार तसेच शिक्षणात समान संधी असा उल्लेख आहे. कलम १५ अंतर्गत कुठल्याही व्यक्तीवर त्याच्या धर्म, जात, लिंग, वर्ण, जन्मस्थान यावरून भेदभाव केला जाणार नाही हि तरतूद आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल कि मग महिला आरक्षण, जातीवरून आरक्षण का आहे ? तर यासाठी थोडा विस्तृत विचार करण्याची गरज आहे यासाठीच कलम …