NewIndiaForYou

DO PROBLEMS HAUNT YOU??

Spark up yourself always

TAKE UP THE CHALLENGES ONE BY ONE..

Human life is a mystery in which problems keep on befalling at regular intervals. Some people brace themselves for the challenges of life while others buckle down under the pressure of what seem to be insurmountable hardships of life..!
However, giving in to the problems without trying to fight can be seen as lack of courage and an escapist attitude from the essential fulcrums of a balanced and blissful life.
Some people decide to commit suicide because of difficulties in life. Problems are not only in the life of a common man like you and me. We have seen many such examples of many well-known industrialists and actors in film industry. This life is an amazing gift to us by our creator (God), why should one end this life for fear of these difficulties.
There comes a moment in everyone’s life when we feel very lonely, the outlook on life changes and we lack self-confidence, our patience and struggle everything seems to be in vain.

Smile like this smiley


One important Question arise here : HOW TO SOLVE THE PROBLEMS OF LIFE WITHOUT LOSING PATIENCE AND SELF-CONFIDENCE??
One of the timeless trick on braving challenges is to live life like an hourglass from which grains of sand drops one by one, over time. It means you should take up the challenges one by one. Trying to solve all the problems of life in one go is a waste of time. It has correctly been said that no man ever sank under the burden of the day. When the burden of tomorrow is added to today’s burden, only then then weight is more than a man can bear.
So be courageous and believe in God and solve your problems one by one. You are capable to face them..!!!! So, take up the challenges one by one and move on in life.

You can also read https://newindiaforyou.com/motivational-we-could-be-anything/

तुम्हाला अडचणी येतात का??

एक एक करून प्रत्येक आव्हानांना सामोरे जा..

मानवी जीवन हे असं रहस्य आहे ज्यात नियमित अंतराने समस्या येतचं असतात. काही लोक जीवनाच्या आव्हानांना खंबीरपणे तोंड देत असतात तर काही जण आयुष्यातील या अडचणींना तोंड देताना नसलेल्या दडपणाखाली अडकतात…!
तरी, संघर्ष करण्याचा प्रयत्न न करता आलेल्या समस्यांपासून पळ काढणे यातून धैर्याचा अभाव आणि या सुंदर व संघर्षमय जीवनातून पलायन करण्याची वृत्ती पाहिली जाऊ शकते.
काही जण आयुष्यात आलेल्या अडचणींना वैतागून आत्महत्येचा निर्णय घेतात. अडचणी केवळ तुम्हा आम्हा सारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यात असतात असं नाही. कित्येक नामांकित उद्योगपती, सिनेसृष्टतील कलाकारांची अशी उदाहरणे आपण पाहिली आहेत. हे आयुष्य अपल्याला अप्रतिम देणगी म्हणुन मिळाले आहे, का या आयुष्याचा अंत करायचा या अडचणींना घाबरून.
प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक क्षण येतो ज्यावेळी आपण अगदी एकलकोंडे होऊन जातो, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो व आपला आत्मविश्वास, धैर्य सगळं काही निरर्थक वाटायला लागतं.
येथे एक महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो : धैर्य व आत्मविश्वास न गमवता जीवनातील समस्या कशा सोडवायच्या??
यासाठी एकमेव शाश्वत युक्ती आहे की आपण आयुष्य वाळूच्या घड्याळा प्रमाणे जगले पाहिजे, जसं त्या घड्याळातून वाळूचा एकेक कण खालच्या पात्रात गळत असतो त्याच प्रमाणे आयुष्यात आलेल्या प्रत्येक समस्यांना एकेक करून सोडवलं पाहिजे. एकाच वेळी अनेक अडचणींना सोडवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे वेळ वाया घालवणे आहे. कुणीतरी खरोखरच म्हटलं आहे की व्यक्ती कधीच एका दिवसाच्या ओझ्याखाली (दडपणाखाली) मरत नाही. जेव्हा त्या दडपणात उद्याच्या समस्यांचे विचार सामील केले जातात त्यावेळीच व्यक्ती मानसिक तणावाच्या ओझ्याखाली दाबला जातो.
तर मग धैर्याने उभे रहा आणि परमेश्वरावर विश्वास ठेवून आलेल्या अडचणींना सामोरे जा. तुम्ही, हो तुम्ही स्वतःच प्रत्येक अडचणींना सोडवण्यासाठी सक्षम आहात….!!!

1 thought on “DO PROBLEMS HAUNT YOU??”

  1. Pingback: The best way to reduce bad habits is to start adopting good habits. - NewIndiaForYou

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

en English
X