शेती आणि शेतकऱ्याची व्यथा
शेती शेतकरी किसान हे ऐकल्यावर किंवा म्हटल्यावर डोळ्यासमोर एकच चित्र येत असेल ना? जसे माती, फाटलेली धोती वाला माणूस, बैल, गरीबीची परिस्थिती, मातीचा तोडकं मोडकं घर. पण अहो काय करता, आम्हाला जगाला खाऊ घालावा लागतो ना मातीत राबलो नाही तर पोट कसे भरणार. भारताला शेकडो काय हजारो वर्षांचा शेतीचा इतिहास लाभलाय, अर्थात लाभेलच ना पोट …