NewIndiaForYou

शेअर मार्केट गुंतवणूकिसाठी डिमॅट अकाउंट कसं उघडावं

DEMAT account opening

शेअर मार्केट गुंतवणूकिसाठी डिमॅट अकाउंट कस उघडावं https://bv7np.app.goo.gl/R5RQ

शेअर मार्केट आणि गुंतवणुकीबद्दल माहिती साठी तुम्ही भेट देऊ शकता https://newindiaforyou.com/the-importance-of-investing-for-tension-free-future/

आवश्यक कागद पत्र

आधार कार्ड ( मोबाईल नंबर संलग्न (लिंक) असलेले), पॅन कार्ड, बँक पासबुक किंवा अकाउंट नंबर व IFSC नंबर( ज्याच्यातून तुम्हाला शेअर गुंतवणूसाठी पैसे टाकायचे आहेत असच अकाउंट घ्या ) , २९३ रुपये अकाउंट उघडण्याची फी.

STEP 1 –  हि लिंक वापरून UPSTOX डाऊनलोड करा https://bv7np.app.goo.gl/R5RQ

STEP 2 – Create a new account यावर क्लिक करा

STEP 3 – तुमचा ई-मेल आणि चालू असलेला मोबाईल नंबर जो आधार व बँकेशी संलग्न आहे तो टाका

STEP 4 – यात तुमच्या मोबाईल च्या मेसेज मध्ये आलेला ६ अंकी OTP टाका

STEP 5 – पॅन कार्ड व आधार कार्ड जवळ ठेवा

STEP 6 – तुमच्या पॅन ची माहिती आणि जन्म तारीख यात टाका

STEP 7 – तुमच्या व्ययक्तिक माहिती यात भरा जस कि Gender, Marital status, Annual Income ( less than 1 lakh ) सरकारी नौकर असाल तर त्या प्रमाणे भरा, Trading Experience “Less than One Year”, Are you Politically Expose च्या जागी NO करा, What is your occupation च्या जागी Private sector , शिकत असाल तर Student. Is your country of tax residency, India? इथं बऱ्याच लोकांना अडचण येते इथं YES वर टिक करा. I accept the above declaration वर टिक करून NEXT म्हणा

STEP 8 तुम्हाला फ्री स्टॉक हवा असल्यास Yes I want a free Stock वर टिक करा

STEP 9 – यात तुमचा पत्ता बरोबर आहे का हे तपासून Yes, these details are correct वर क्लिक करा .

STEP 10 – SIGNATURE  यात दिलेल्या पांढऱ्या बॉक्स मध्ये तुमच्या हाताने sign (स्वाक्षरी) करा आणि चुकल्यास परत Erase all  म्हणून नवीन sign करा आणि Next म्हणा.

STEP 11 – यात तुम्हाला तुमच्या कॅमेरा च्या परवानगी साठी विचारलं जाईल तर accept म्हणा व सेल्फी सारखा एक व्यवस्थित फोटो घ्या व Capture म्हणा आणि शेवटी सर्व व्यवस्थित फोटो काढल्यावर NEXT म्हणा.

STEP 12 – Bank Details सर्वात महत्वाचा भाग यात व्यवस्थित माहिती वाचून Account Holder Name, IFSC code, Bank Account Number ( 2 वेळेस ) भरा, आणि अकॉउंट कुठल्या टाईप च आहे हे टाका Savings कि Current .

STEP 13 – EMAIL Verification यात तुम्ही सुरुवातीला टाकलेला ई-मेल ऍड्रेस वर ई-मेल चा मेसेज येण्याची वाट बघा नाहीतर मोबाईल च्या GMAIL ह्या ऐप वर जाऊन OTP चेक करा. आलेला असल्यास तो दिलेल्या रिकाम्या जागेत भरा व NEXT म्हणा.

STEP 14 – Account Opening fees  (२९३.८२) means Brokerage Plan तुम्हाला सुविधा, शेअर्स ची देवाण घेवाण आणि खात उघडण्यासाठी हि फीस आकारली जाते. यानंतर शेअर्स घेण्यासाठी तुमच्या कडून कुठलेही एक्सट्रा चार्ज आकारण्यात येत नाही.

STEP 15 – Payment Method यात तुम्हाला फीस कशी भरायची आहे म्हणजे ,PhonePay ने , GooglePay , Debit card ने हे पर्याय दिलेले असतात यातला एक निवडून तुम्ही Payment करू शकता

STEP 16  तुमचं फीस पेमेंट झाल्यावर तुम्हाला Future and Option Trading Plan साठी विचारण्यात येईल तर त्यात No, I’ll do it later वर टिक करा व NEXT म्हणा.

STEP 17   e-Sign using AADHAR तुमचा मोबाईल नंबर आधार शी संलग्न असल्यास यावर टिक करून NEXT वर टिक करून OTP मिळवू शकता.

STEP 18 Hurrraaayyyy बस एवढच पुढील २, ३ दिवसात तुमचं DEMAT अकाउंट UPSTOX वर वापरण्यासाठी तयार होऊन जाईल.

अश्या पद्धतीने तुम्हीही डिजिटल युगातील स्टॉक म्हणजेच शेअर मार्केट ट्रेडर बनू शकता. आपल्याला रोजच यावर काम करण्याची गरज नाही किंवा पैसे लावण्याची गरज नाही. फक्त महिन्यातून थोडे पैसे उरवून चांगल्या कंपनीचा शेअर बघून विकत घ्यायचा व निश्चिन्त होऊन आपण पैसे साचवतोय असं समजून जास्त काळासाठी ते पैसे त्यातच गुंतवलेले असू द्यायचे.

सर्व सामान्याने शेअर कसा घ्यायचा हे आपण पुढच्या ब्लॉग मध्ये पाहू तेही फोटो सह…..शेअर मार्केट मध्ये धोका देखील असतो म्हणून कुणाच्याही सांगण्यावरून आपले पैसे गुंतवायचे नाही आपणही थोडा विचार करून त्यात लक्ष दिल पाहिजे. त्यासाठी युट्युब किंवा इंटरनेट ची मदत घेऊ शकता.

1 thought on “शेअर मार्केट गुंतवणूकिसाठी डिमॅट अकाउंट कसं उघडावं”

  1. Pingback: चिंता मुक्त भविष्यासाठी गुंतवणुकीचे महत्व - NewIndiaForYou

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

en English
X